शिसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे काल पुणे मुंबई हायवे वर भीषण अपघात झाला होता आणि त्यामध्ये त्याचे निधन झाले होते त्यांच्या अश्या अकास्मित पणे जाण्याने संबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
#Beed #VinayakMete #Pune #Shivsangram #MarathaReservation #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews